जन कल्याण हेच आमचे ध्येय

तालूका आरोग्य अधिकारी कार्यालय

Taluka Health Office (THO)

लोकसेवा हक्क अधिनियम

अ.क्र

लोकसेवेचे नाव

सेवा मिळण्याचा कालवधी (दिवस)

अर्जाचा नमुना व शुल्क

पदनिर्देशित अधिकारी

प्रथम अपिलीय अधिकारी

द्वितीय अपिलीय अधिकारी

जननी सुरक्षा योजना

प्रसुतीनंतर ७ दिवस

जननी सुरक्षा कार्ड

वैद्यकिय अधिकारी/अधिक्षक/ शासकिय संस्थाचे ‍अधिकारी

ग्रामिण भाग-जिल्हा आरोग्य  अधिकार,  शहरी भाग-जिल्हा शल्यचिकित्सक

उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ)

जननी ‍शिशु  सुरक्षा योजना

७ दिवस

माता बाल संगोपन कार्ड

प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकिय अधिकारी/ रुग्णालये वैद्यकिय अधिक्षक/जिल्हा रुग्णालये-वरिष्ठ स्त्री रोगतज्ञ

ग्रामिण भाग-जिल्हा आरोग्य  अधिकार,  शहरी भाग-जिल्हा शल्यचिकित्सक

उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ)

वैदयकिय  अधिकाऱ्यांची उपस्थिती

 

दररोज

मोफत

जिल्हा शल्यचिकित्सक( जिल्हा रुग्णालये)/ जिल्हा आरोग्य  अधिकार

उपसंचालक आरोग्य सेवा (संबंधीत विभागीय मंडळ)

संचालक आरोग्य सेवा

आरोग्य विभाग- महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब सप्टेंबर- 26, 2015 – अनुसुची